Santosh D.Kolte Patil
720 views • 3 months ago
बालविवाह, सतीची चाल, केशवपन या चालीरीती जुनाटआणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत अशा परखड मतांचे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी💐💐 #🙏गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी 💐 #गोपाळ गणेश आगरकर #श्री गोपाळ गणेश आगरकर🙏
2 likes
13 shares