नात बहिण भावाच
#

नात बहिण भावाच

वाचून झाल्यावर शेअर कराच!😊 khupch chan ahe !!!#@👌👌 एकदा मी स्वप्नात देवाला विचारले......... "तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???" ... देव म्हणाला, "मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही....." ... मी म्हणालो "याचा अर्थ मी तुला आवडत नाही.???" ...देव म्हणाला, "तस नाही रे.! तु पण मला खुप आवडतोस.!" ...मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे..???" ...देव म्हणाला, "तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे. ...मी म्हणालो : कोन आहे ती व्यक्ति ? देव: ..........तुझ्या बहिणी...🍁 🙏... देवाने एका बहिणीला" ला प्रश्न विचारला. . . . . " तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले... आणि विचारलं दुसरं काही मागा.... तर तुम्ही काय मागणार..?? "..त्या बहिणीने ने खूप सुंदर उत्तर दिले..;.. ""माझ्या भावाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार.... कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाही. "हे आहे बहिणी चे प्रेम....""घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही.. जीवनात "बहीण"" नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर ताई हेच शब्द राहतात...! कारण आई नंतर जीने निस्वार्थ प्रेम केलं ती फक्त बहीण ☑☑ बहिणी करीता पुढे पाठवा.. 👪👪👪 तुम्हाला छान वाटत असंल तर मला पण पाठवा..
2.6k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post