शिवरूप प्रकटलें।भूमिभार उतरले।।
परब्रम्हाची लीला। कोण जाणे त्याची कळा।।
भक्त जाले महामुनि।साह्य केला चापपाणि।।
दीनदास म्हणे आतां।रुद्र अवतरला त्राता।।
पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
।।
#दुसरा श्रावण शनिवार ## श्रावण दुसरा शनिवार #हनुमान #जय हनुमान #जय हनुमान #जय हनुमान