𝘈𝘮𝘢𝘳 𝘙 𝘓𝘰𝘬𝘩𝘢𝘯𝘥𝘦
671 views •
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
आशिष शेलार यांनी एक पोस्ट केली होती..
त्याचं शीर्षक होतं
"राजा इमानदार हैं..!
खाली जो फोटो टाकलाय मी..
त्या फोटोत सर्व विरोधी पक्षातले लोक आहेत भ्रष्टाचारी...
महाराष्ट्र सदन घोटाळा - छगन भुजबळ
आदर्श घोटाळा - अशोक चव्हाण
सिंचन घोटाळा 70 हजार कोटी - अजित पवार
अशा प्रकारचे टॉप भ्रष्टाचार आरोपी त्यांनी आपल्या पक्षात घेऊन.. Devendra Fadnavis त्यांना इमानदार म्हणून घोषित केलं
आशिष शेलार यांना खरंच अस वाटतं असेल तर त्यांनी हा फोटो पोस्ट करून खाली लिहावा की "राजा हमारा इमानदार है..."
7 likes
11 shares