❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
4K views • 10 hours ago
#🙏विज्ञानाच्या किमयागारास भावपूर्ण श्रद्धांजली !
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीभूषण डॉ एकनाथ चिटणीस सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
इस्रोच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे डॉ. एकनाथ चिटणीस यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन. इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या फळीतील शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
' ओळख थोरांची ' कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. 💐💐🙏🙏
#भावपूर्ण श्रद्धांजली #rip #दुःखद #ब्रेकिंग न्यूज
42 likes
5 comments • 61 shares