🇮🇳🚩हर घर तिरंगा 🇮🇳🚩
8 Posts • 5K views
Santosh D.Kolte Patil
6K views 1 months ago
हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा... स्वातंत्र्य दिनानिमित्त मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन केले आहे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, राष्ट्र अभिमान जागवूया, आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा फडकवूया..! #HarGharTiranga #हर घर तिरंगा #🇮🇳🚩हर घर तिरंगा 🇮🇳🚩 #🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा 🇮🇳🇮🇳 #🇮🇳हर घर तिरंगा🏘️🇮🇳 #हर घर तिरंगा 🇮🇳😘
37 likes
85 shares