जागतिक आरोग्य दिन
364 Posts • 1M views
*⏹️ सामान्य तक्रारी नि घरगुती उपाय* संकलन : मिलिंद पंडित ◆ *ताप येणे* : कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. ◆ *सर्दी* : आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. ◆ *खोकला* : लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. ◆ *जुलाब* : सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. ◆ *आव (रक्त पडत नसेल तर)* : मिरी + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण. ◆ *तोंड येणे* : जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड. ◆ *पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन* : भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा + लिंबू ◆ *जंत कृमि* : वावडिंगाचे चूर्ण मधातून, कपिल्लाची गोळी गुळातून. ◆ *सांधे दुखी* : सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक. ◆ *मूत्र विकार* : धने जिऱ्याचे पाणी, वाळ्याचे सरबत, गोखरूचा काढा. ◆ *रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे)* : लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण. ◆ *मानसिक व्यथा (झोप न येणे, चिंता)* : वेखंडाची पूड हातापायास चोळणे, कांद्याची दह्यातील कोशिंबीर. ◆ *पित्त उठणे, अ‍ॅलर्जी* : अमसुलाचे पाणी ◆ *भाजणे, पोळणे* : तूप लावणे ◆ *जखमा* : स्वच्छ खोबरेल तेल लावणे. ◆ *दातदुखी* : तुपाचा बोळा लावणे. ◆ *कानदुखी* : लसणीचे तेल कानात घालणे. ◆ *त्वचेचे सामान्य विकार* : हळदीचा लेप गोमूत्रातून, पोटात हिरडा उगाळून, तुळशीचा रस लावण्यासाठी. #आरोग्य #आरोग्य #आरोग्य #जागतिक आरोग्य दिन #जागतिक आरोग्य दिन
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
14 likes
10 shares