Santosh D.Kolte Patil
753 views • 3 months ago
आयुष्यभर आपल्या मुलांसाठी
लढतो, झिजतो तो बाप असतो.
जगात एकच असा व्यक्ती असतो ज्याला
त्यांची मुले स्वतःपेक्षा जास्त यशस्वी व्हावी असं वाटत
कधी कोडकौतुक तर कधी धाक दाखवून जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे प्रेमळ बाबा !
जागतिक पितृ दिन निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
#HappyFathersDay
#🧔♂️फादर्स डे च्या शुभेच्छा🥳 #जागतिक पितृ दिन #जागतिक पितृ दिन 👪 #🌍जागतिक पितृ दिवस 🍀 #👨🦰जागतिक पितृ दिवस
18 likes
11 shares