नवं वर्षाच्या शुभेच्छा 💥
2 Posts • 18K views
Happy New Year 2026💥 #नवं वर्षाच्या शुभेच्छा 💥 #newyear2026 #happynewyear2026💥 #☺️प्रेरक विचार #satya kalyugache 👉 सावधान...!... पतंग उडवण्यासाठी तुम्ही नायलॉन मांजा वापरून कोणाचा गळा तर कापत नाहीना...?... 🤔...! 👉 नायलॉन मांजला बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...? 👉 ही नाकामी आणि जबाबदारी सर्वस्वी भारत सरकार आणि पोलीस प्रशासनाची आहे. नायलॉन मांजाला बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...?... 🤔...! 👉 दर वर्षाचे हेच चालू आहे नायलॉन मांजा विकणारे विकतात, वापरणारेही वापरतात बळी मात्र निष्पाप आणि निरप्रधी पडतात, हे कधी आणि कसे थांबणार... 🤔...! 👉 समाजानेही आप आपली जबाबदारी ओळखने गरजेचे आहे. आपणही याच समाजाचा एक घटक आहोत, एक भाग आहोत हे विसरून चालणार नाही. 👉 आपला आनंद कानाच्या दुःखाचे कारण होऊ शकते, कोणाच्या मृत्यूचे कारण होऊ शकते याची जाणीव समाजालाही होणे गरजेचे आहे. 👉 ही जाणीव तर भारत सरकारला आणि पोलीस प्रशासनाला होत नाही कमीत कमी समाजानेतरी ही जाणीव ओळखावी, ही जबाबदारी ओळखवी....! 🙏...सावधान...! Happy New Year 2026. &. Happy Makar Sakranti 2026.
192 likes
479 shares