*आजी-आजोबांशिवाय बालपण कसलं !!* आजी-आजोबांचा सहवास ज्यांना लाभला ते या जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असतात. आजी-आजोबांसोबत नातवंडांचं नातं हे जगात भारी असते. या गोंडस नात्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात
#आजी आजोबा आपल्या नातवासोबत, नातीसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. नातवाबरोबर खेळताना आजी-आजोबाही लहान होऊन जातात. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे...