#विचारधारा
नाते बोलते चालते असले की ते जिवंत वाटू लागतात , आपलेपणा जिव्हाळा वाढून पुढे चालून जातात , आपले पणाच्या नात्याला असे असावे बंध , आपुलकीच्या पंखांनी बांधले ऋणानुबंध , नाते असे फुलावे की जशी फुलावी जाईजुई , अन् बहीण भाऊ असे दिसावे की वाटावे ते ज्ञानेश्वर मुक्ताई , असे असावे संस्कार दिसावी आई वडिलांची पुण्याई !! उजळून जावीत नाती हीच आयुष्याची कमाई !!
!! शुभ दीपावली !!