संत नामदेव महाराज पुण्यतिथी
138 Posts • 758K views
Santosh D.Kolte Patil
4K views 6 months ago
#🌸संत नामदेव महाराज समाधी सोहळा🙏 आज नामदेवराय समाधी सोहळा वैकुंठासी आम्हां नको धाडू हरी । वास दें पंढरी सर्व काळ ॥१॥ वैकुंठ कोपट जुनाट झोपडी । नको आडाआडीं घालू मज ॥२॥ वैकुंठा जाऊनि काय बा करावें । उगीच बैसावें मौनरूप ॥३॥ नामा म्हणे मज येथेचि वो ठेवीं ।vवास सदा देईं चरणांजवळीं ॥४॥ ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिलें देवालया।। नामा तयाचा किंकर। तेणे केला विस्तार।। महाराष्ट्रापासून ते पंजाब पर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करुन लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सुत्रात बांधणारे राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनी कोटी-कोटी नमन!! विनम्र अभिवादन.! #संत नामदेव महाराज पुण्यतिथी💐💐 #संत नामदेव महाराज पुण्यतिथी #संत नामदेव महाराज #🍀🌺🌻🍂🌹💐🌿संत शिरोमणी श्नी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी 🌿💐🌹🍂🌻🌺🍀🚩🙏🙏🙏🙏🙏
27 likes
59 shares