Failed to fetch language order
शहाजीराजे भोसले महाराज पुण्यतिथी
3 Posts • 526 views
Santosh D.Kolte Patil
788 views 5 hours ago
भारताच्या इतिहासातील महान, सामर्थ्यशाली, सुसंस्कृत, विद्वान, राजनितीतज्ञ, साहित्यप्रेमी व प्रखर योद्धे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतीदिन यानिमित्त महाराजसाहेबांना विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा. #🙏शहाजीराजे भोसले पुण्यतिथी💐 #शहाजीराजे भोसले महाराज पुण्यतिथी #शहाजीराजे भोसले पुण्यतिथी #🌹 शहाजीराजे भोसले पुण्यतिथी ✨ #🙏 शहाजीराजे भोसले पुण्यतिथी 🚩
2 likes
3 shares