❤️जीवित प्रभु येशु✝️
175 Posts • 111K views
परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. यिर्मया 29:11 MARVBSI https://bible.com/verse-of-the-day/jer.29.11/69449?version=1686 #येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️ #❤️जीवित प्रभु येशु✝️
21 likes
23 shares