Sunil
527 views • 4 months ago
*🔸सावधान🔸*
*Voice chat जॉईन करा असा मेसेज अनेक ग्रुप वर येत आहे. जर Voice chat वर जॉईन होण्यासाठी क्लिक केल्यास, लगेच आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहे.*
*बऱ्याच ग्रुप वर काल सकाळपासून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे आपल्या मोबाईल मधिल कोणत्याही ग्रुप वर जर Voice Chat असा मेसेज येत असेल तर अजिबात Voice Chat जॉईन करू नये कारण कि जॉईन केल्यास खात्यातून पैसे गायब होत आहेत*
*कोणीही Voice chat जॉईन करू नये.* #🎭Whatsapp status #सावधान राहा सतर्क राहा ##सावधान रहा सुरक्षित रहा #मोबाईलमध्ये 'हे' 12 अॅप असतील तर सावधान! #सावधान
11 likes
1 comment • 14 shares

