मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
17 Posts • 157K views
Vishwanath Prabhakarrao Raut
568 views 2 months ago
मराठवाड्याला निझामाच्या जुलमी व अन्यायकारक राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना मनपुर्वक विनम्र अभिवादन... मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा...🙏💐 #🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन🌷 #🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन #मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 🚩🙏 #मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
12 likes
8 shares