माझा जिल्हा सातारा माझ पाटण
66 Posts • 24K views
पूर्वी गावाच्या बाहेर चिंचेचं झाड लावलं जायचं. त्याचं कारण चिंचेचं झाड हे आर्थीन्ग क्षमतेत परिपूर्ण असतं. आकाशातून जमिनीकडे येणारी वीज हे झाड त्यामुळे स्वतः कडे खेचून घेतं. व यामुळे गावावर येणारी वीज गावाबाहेरील झाडावर पडते. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आलेली आहे. म्हणून आकाशात विजा चमकत असताना चिंचेच्या झाडाखाली थांबू नये... #🔱ज्योतिर्लिंग🙏 #नंदा प्रकाश #आपलं कराड MH50 #माझा जिल्हा सातारा माझ पाटण
9 likes
10 shares