सुभाष चंद्र बोस जयंती
22 Posts • 16K views
Chetan Nage
535 views 1 days ago
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना शतशः वंदन..! ज्यांच्या शब्दांमध्ये ताकद होती आणि ज्यांच्या कृतीत राष्ट्रप्रेम होते. ज्यांनी आपल्या अजोड धैर्याने इंग्रजी सत्तेला हादरवून सोडले अशा महान क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..! #नेताजी_सुभाषचंद्र_बोस #नेताजी सुभाष चंद्र बोस💐🙏🏻 #तुम मुझे खुश दो मैं तुम्हें आजादी दुंगा,#सुभाष चंद्र बोस जयंती,,नेताजी सुभाष चन्द्र बोस,संत संत नमन, #नेताजी सुभाष चंद्र बोस पुण्यतिथी #सुभाष चंद्र बोस जयंती #नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
11 likes
13 shares