🙏विनोबा भावे जयंती 💐
61 Posts • 8K views
Chetan Nage
631 views 23 days ago
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊन सत्य, अहिंसा व सर्वधर्म समभावाचा संदेश आचार्य विनोबा भावे यांनी दिला. ज्येष्ठ समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VinobaBhave #आचार्य विनोबा भावे जयंती #💐विनोबा भावे जयंती #🙏विनोबा भावे जयंती 💐 #विनोबा भावे जयंती
6 likes
14 shares