👨जागतिक लोकसंख्या दिवस 🙂
88 Posts • 9K views
Santosh D.Kolte Patil
974 views 2 months ago
प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. #जागतिक लोकसंख्या दिन #जागतिक लोकसंख्या दिन #📅जागतिक लोकसंख्या दिन👨‍👩‍👧‍👦 #🌐जागतिक लोकसंख्या दिवस #👨जागतिक लोकसंख्या दिवस 🙂
14 likes
13 shares