🌄सुप्रभात

🌄सुप्रभात

#

🌄सुप्रभात

*कर्म सिद्धांत* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला. खाण्याची ईच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाहीत. म्हणून पाय गेले फळ तोडायला ! पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला ! पण हात-पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहीला नाही. तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर. पाठ म्हणाली , मला का मारता..? मी कुठे आंबा खाल्ला..? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात ! कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ! डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता !! हाच आहे कर्म सिद्धांत !!! *शुभ सकाळ...*💐😊🙏
1.7k views
18 hours ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post