friendsh day
26 Posts • 23K views
आबा पेडणेकर
547 views 5 months ago
भेट मैत्री सहवास ओढ आपलेपणा आठवणी हे सारे शब्द आजच्या दिवशी जवळचे वाटतात आठवण्याची प्रथा म्हणुन आजचा दिवस मैत्रीचा कुठलाही आजार असुदे ना इलाज मात्र खात्रीचा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... ***आबा पेडणेकर*** #🤘मैत्री स्टेट्स #friendsh day #फ्रेंडशिप डे #friendship #🌹प्रेमरंग
13 likes
12 shares