वसंतराव नाईक
98 Posts • 344K views
Santosh D.Kolte Patil
5K views 1 months ago
शेतीसंदर्भात दूरदृष्टी ठेवून विविध धोरणांद्वारे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस दाखवणारे, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, स्व. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #स्ववसंतरावनाईक #वसंतराव नाईक पुण्यतिथी #स्व,वसंतराव नाईक पुण्यतिथी #हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक पुण्यतिथी💐 #वसंतराव नाईक #महानायक वसंतराव नाईक
27 likes
33 shares