#🙏छत्रपती संभाजी महाराज जयंती⚔️
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन स्वराज्यधर्म राखिणारे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक स्वराज्यरक्षक,हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती ! त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरणा देणारे आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू राजेंना त्रिवार मानाचा मुजरा !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा. मुजरा !
#शंभुराजे #धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास
#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती संभाजी महाराज जयंती