मराठवाड्याच्या मातीतून झेप घेत , कार्यकर्त्यांचं मोहळ घेऊन आपल्या ओघवत्या भाषणाचा ठसा उमटवित दिल्ली पर्यंत चा प्रवास करणारे,उत्तम माणूस घडविण्याची कौशल्य कला ज्यांच्या अंगी होती असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व ज्यांनी आमच्या सारखे असंख्य तरुण कार्यकर्ते घडविले त्यामुळेच मोठमोठ्या पदांवर सामान्य कार्यकर्त्याला ही मजल मारता आली.आमचे आदर्श प्रेरणास्थान स्व.प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन.!
#प्रमोद महाजन जयंती #प्रमोद महाजन