तान्हा पोळा जोक्स
4 Posts • 707 views
Santosh D.Kolte Patil
1K views 1 months ago
भारतीय संस्कृतीचे आणि लहानपणापासून प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचे प्रतीक म्हणजे तान्हा पोळा बैल पोळ्याच्या पाडव्याला तान्हा पोळा उत्साहात साजरा केल्या जातो. तान्हापोळा लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. लहाने मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केल्या जाते. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. #बैलपोळा_पाडवा #बैलपोळा पाडवा #तान्हा पोळा #तान्हा पोळा शुभेच्छा #🙏तान्हा पोळा 🙏 #तान्हा पोळा जोक्स
9 likes
11 shares
Chetan Nage
697 views 1 months ago
बैलपोळ्याचा पाडवा म्हणजे तान्हा पोळा. तान्हा पोळा सण म्हणजे, बालकांच्या उत्साहाचा दिवस. सर्व बालगोपालांना तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #तान्हा_पोळा #tanhapola #Vihan #Chetan_Nage_Pathrot #तान्हा पोळा ##तान्हा पोळा हसा आणि हसवा #तान्हा पोळा शुभेच्छा #🙏तान्हा पोळा 🙏 #तान्हा पोळा जोक्स
11 likes
7 shares