👩‍⚕️ हॅप्पी डॉक्टर डे 👩‍⚕️
49 Posts • 121K views
नॅशनल डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा !! 🙏🍫🌹 दरवर्षी १ जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी १ जुलै रोजी साजरी केली जाते. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात दरवर्षी १ जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो. १९९१ मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा !! 🙏🍫🌹 #👩‍⚕️ हॅप्पी डॉक्टर डे 👩‍⚕️ #राष्ट्रीय डॉक्टर डे
9 likes
25 shares