Magic Share BannerEpisodic Banner

follow

2K Posts • 5M views
Swami Samarth Krupa jyotish
798 views • 2 months ago
🔥 श्रावणात ही विशेष पूजा नक्की करा! 🔱 महादेवाची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात श्रद्धेने शिवपूजा करा. 🙏 🌿 बेलपत्र, फुले, धोतरा व गंगाजल अर्पण करा 🕉️ ‘शिवलीलामृत’चे पारायण करा 🌺 दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करा 💚 माता लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि कुलस्वामिनीची पूजा करा 🙏 श्रद्धा आणि भक्तीने महादेवाचे स्मरण करा. ✨ श्रावणातील ही माहिती आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना नक्की शेअर करा! 🔱 हर हर महादेव! 🔱 📿 ज्योतिष मार्गदर्शनासाठी पंडित सुदर्शन शास्त्री 📞 8530321305 #श्रावण #महादेव #शिवपूजा #श्रावणसोमवार #follow #श्रावण #श्रावण सोमवार स्पेशल
14 shares