#🌸राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी🙏
*मासाहेब राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन*
*जिजामाता* यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्वाचे होते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो. ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तो दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला. त्यानंतर अगदी 12 दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 17 जून 1674 रोजी त्यांचे निधन झाले. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली. पण त्यांच्या संस्कारांचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली.
*जय जिजाऊ जय शिवराय*
*जय छत्रपती सेना*
#🙏शिवदिनविशेष📜 #🤩17 जुन अपडेट्स🆕 #जय जिजाऊ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻