🌹नारी शक्ति
'मैं औरत हूँ' इसलिए कभी नहीं थकती मैं सबके जागने से पहले जागती हूँ मैं सबके सोने के बाद सोती हूँ क्योंकि मैं एक "औरत" हूँ इसलिए कभी नहीं थकती सुबह गृहस्थी में सिमट जाती है दोपहर फाइलों के बण्डल में शाम कुछ टीवी चैनल पर रात उम्मीदों के जंगल में देर रात चुपचाप चोरी सी कुछ गाती हूँ गुनगुनाती हूँ बिना पढ़े नींद कहाँ आती है बिना लिखे सो भी कहाँ पाती हूँ आधी रात जाग -जाग कर भी बच्चों को कम्बल उढाती हूँ उसी किसी रात के प्यारे पहर में पति को भी अपना बनाती हूँ सिमट जाती है सारी "दुनिया" मुझ में. कभी "मैं" दुनिया में बिखर जाती हूँ अपने आँसू छुपा के आँखों में सारी आँखों का ग़म उठाती हूँ रोज़ बुनती हूँ नए फ़लसफ़े रोज़ चुनौतियों से लड़ा करती हूँ रोज़ करती हूँ खुद से मोहब्बत रोज़ खुद को तलाक दिया करती हूँ सुर्ख सिन्धूरी सपनों सी रंगत मेरी "रोली" हूँ भाल सजाती हूँ कभी नहीं मिटती "मैं औरत हूँ" इसलिए कभी नहीं थकती... #🌹नारी शक्ति
#

🌹नारी शक्ति

🌹नारी शक्ति - ShareChat
200 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
"त्याने माझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं, माझ्या स्वप्नांवर नाही !" हे उद्गार आहेत, बहाद्दूर, झुंजार आणि जीवनाशी लढून मरणाला लोळवणाऱ्या "लक्ष्मी अग्रवाल" या झाशीच्या राणीचे ! मुलगी म्हटलं की साहजिकच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे, नाजूक बांधा, नखरेल चाल, गोरगोमटा चेहरा आणि सौंदर्यवती नार. पण, नेमकं हेच सर्व गमावून आजही सौंदर्याला लाजवून रॅम्प वॉक करणारी ही आहे जगातली सर्वात सुंदर मुलगी ! 2005 मध्ये सातवीत असताना लक्ष्मीचं वय अवघं 15 वर्ष होतं. मैत्रिणीच्या 32 वर्ष वयाच्या भावाने लग्नासाठी विचारलं, पण स्वप्नांनी झपाटलेल्या लक्ष्मीने लग्नासाठी नकार दिला. 10 महिने सतत त्रास देऊनही न अडखळणारी ती रणदुर्गा बघून त्या नराधमाची तंतरली.. दिल्लीच्या खान मार्केटमधून जात असताना, त्या नराधमाने एका मुलीच्या मदतीने लक्ष्मीला जमिनीवर आडवं पाडलं आणि चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. बेशुद्ध लक्ष्मीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा, दगड झालेला आपला समाज हसण्यात आणि व्हिडिओ घेण्यात व्यस्त होता.. पण, एका देवमाणसाच्या मदतीने रुग्णवाहिकेत बसलेल्या लक्ष्मीच्या चेहऱ्याचा एक एक भाग अक्षरशः प्लास्टिक जसं वितळतं तसा गळून पडत होता. हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या वडिलांना लक्ष्मीने मिठी मारली असता, त्यांचे कपडे जळायला सुरुवात झाली इतका वाईट तो ऍसिड हल्ला होता. जवळ जवळ अडीच महिन्यांमध्ये झालेल्या 2 सर्जरीमध्ये अगदी शुद्धीत असताना तिच्या डोळ्यांना टाके मारले गेले. अडीच महिन्यांनी घरी परतल्यावर नातेवाईक चेहरा बघून निघून गेले, शेजारी लोकांनी अशा काही कमेंट दिल्या की पायाखालची जमीन सरकली, "ऍसिड कशाला फेकलं? चाकूने संपवून टाकायचं किंवा चेहऱ्यावर कशाला बॉडीवर ऍसिड फेकायचं ना? तोंड लपवून ठेवा तिचं आमची पोरं घाबरतात." अशा पद्धतीच्या अडचणींना लक्ष्मीला सामोरं जावं लागलं. पण जळलेल्या चेहऱ्यावर प्रेम करणाऱ्या आई वडिलांसाठी लक्ष्मी जिवंत राहिली. फक्त 10 वी शिकलेली लक्ष्मी इथेच हार न मानता, इतर पीडित मुलींसाठी आणि ऍसिडवर बंदी आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेली. बराच लढा दिल्यावर, मोहीम चालवल्यावर, उपोषण केल्यावर, ऍसिड विक्रीवर नियमाची बंधने घातली गेली आणि लक्ष्मी अर्धी लढाई तिथेच जिंकली. त्यानंतर पुढे अनेक मार्गाने ती प्रसिद्धीच्या झोतात आली. सुंदरतेचा खरा चेहरा, सामाजिक कार्यकर्ती म्हणून ती ओळखली जाऊ लागली. एका समाजसेवी संघटनेमधून ओळख झालेल्या आलोक या मित्रासोबत तिचे विचार जुळले आणि त्यांचं लग्न झालं.. देवाच्या कृपेने ती एका मुलीची यशस्वी आई आहे. आग से तुम मुझे जला दोगे लेकीन मैं पाणी बनके जिऊँगी, चेहरा मेरा मिटा दोगे तो, सपना बनके उभर आऊँगी ! मैत्रिणींनो लक्ष्मीकडून शिकण्यासारखं खूप आहे. दगड मारणारा समाज कधीच संपणार नाही, मारलेल्या दगडावर उभं राहायला शिका.. कारण मारणारा आपण पूर्ण मरावं म्हणून मारत नाही तर, यातनेने जळून 4 भिंतीत सडावं म्हणून मारतो. म्हणूनच, तोडा त्या भिंती आणि दाखवून द्या त्या व्यक्तीला घंटा फरक नाही पडत तुझ्या शस्त्रांनी कारण मी बनले आहे माझ्या आत्मविश्वासाच्या सहस्त्र अस्त्रांनी ! जगा, जगू द्या, जगवा आणि स्वतःवर गर्व करायला शिका...स्वतःवर प्रेम करणं मुळीच वाईट नाही !❤🙏🏻
#

🌹नारी शक्ति

🌹नारी शक्ति - ShareChat
713 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post