#🎯बच्चों के लिए मोटिवेशनल कोट्स✍️ #✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 दूध पिणाऱ्या बाळाचे आईच्या दुधाने पोट भरत नसेल त्याला गाईचे दूध पाजून ती उणीव भरून काढू शकता 2) आईच्या दुधात सर्व पोषक घटक असतात .3) गाईच्या दुधात साखर कमी असते , स्निग्धता जास्त असते व प्रोटीन चे प्रमाण तिप्पट असते त्यामुळे गाईच्या दुधात अर्धे पाणी मिसळू शकता .4) बाळाला दोन प्राण्यांचे एकत्रित दूध कधीही पाजू नये .5) वाढत्या बाळाला व्हिटॅमिन डी व सी ची गरज असते त्यासाठी त्याला संत्री, मोसंबीचा रस किंवा माशाच्या तेलाचे दोन थेंब देतात.6) बाळाला पाच महिन्यापर्यंत कोणताही " घन" आहार दिला जात नाही त्यानंतर , रव्याची खीर, कुस्करलेली केळी, पातळ खिचडी वा दलिया, तसेच मुगाच्या डाळीचे पाणी द्यावे .7) बाळाला सर्व समतोल घटक मिळाले तर आपोआपच तो दूध कमी पिऊ लागेल व त्याची वाढही वेगाने होईल .8) बाळ रडते म्हणून दूध पाजणे योग्य नव्हे, ठराविक वेळीच त्याला दूध पाजावे 9) हात, वाटी, बाटली, चमचा व्यवस्थित स्वच्छ केलेले असावेत.10) वेळ झाल्यानंतरही बाळ दूध पित नसेल तर त्याच्यावर बळजबरी करू नये .11) जादा गरम वा जादा थंड दूध पाजू नये , कोमटसर दूधच पाजावे . जेंव्हा बाळ घन आहार घेऊ लागेल तेंव्हा त्याला हलके, सुपाचक, विना मिरची मसाल्याचे अन्न द्यावे , ते ऋतुमानानुसार असावे.12) जास्त आंबट पदार्थ बाळाला देऊ नयेत. पोट दुखू नये उलट्या होऊ नयेत, घसा खराब होऊ नये, खोकला होऊ नये यासाठी बाळाला विचारपूर्वक आहार द्यावा ...