कोजागरी पौर्णिमा special stuts
63 Posts • 118K views
Santosh D.Kolte Patil
926 views 3 months ago
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 ।।कोजागिरी पौर्णिमा॥ चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरिये॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥ सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलौकिक वर्णु काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन झाला ॥४॥ शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या अमृतमय शीतल प्रकाशामुळे आपल्या सर्वांना निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच सदिच्छा. आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! #kojagiripurnima #शरद_पौर्णिमा #कोजागरी पौर्णिमा special stuts #कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #कोजागिरी पौर्णिमा #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
2 likes
6 shares