मैत्री दिन शुभेच्छा
26 Posts • 5K views
Santosh D.Kolte Patil
716 views 1 months ago
#🥳मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝 माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, ज्याच्या जवळ मनातलं सारं काही नि:संकोचपणे मांडता येतं असं व्यासपीठ म्हणजे मित्र ! जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना… मैत्री जपूया, मैत्री टिकवूया !! मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #FriendshipDay #हँपी_फ्रेंडशिप_डे #जागतिक मैत्री दिन #मैत्री दिवस 😘 #मैत्री दिन शुभेच्छा #🤝 मैत्री दिन ❤️
7 likes
19 shares
Santosh D.Kolte Patil
1K views 1 months ago
#🥳मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝 आयुष्यातील महत्त्वाच्या आणि जवळच्या नात्यांपैकी एक खास नातं म्हणजे ‘मैत्री’. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधनं नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. म्हणूनच दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा दिवस 'जागतिक मैत्री दिन' अथवा 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा करण्यात येतो! मैत्री दिनानिमित्त आपणा सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा..! #FriendshipDay #हँपी_फ्रेंडशिप_डे #मैत्री दिवस 😘 #मैत्री दिन शुभेच्छा #जागतिक मैत्री दिन #🤝 मैत्री दिन ❤️
13 likes
19 shares