हरिभाऊ बागडे नाना
28 Posts • 9K views
राजस्थानचे महामहीम राज्यपाल श्री.हरीभाऊजी बागडे नाना यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंटरी बनविणारे माझे सहकारी मित्र प्रदीप भाऊ पवार यांचा आज राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला https://youtu.be/4vCZ1IDprjI?si=ZkpQlcrgdaxd9nBU #हरिभाऊ बागडे नाना #आमदार हरिभाऊ बागडे #फुलंब्री तालुका निर्मितीचे शिल्पकार हरिभाऊ बागडे नाना वाढदिवस #हरिभाऊ #हरिभाऊ बागडे वाढदिवस नानांच्या आज वरच्या जीवन कार्याचा आढावा पाहण्यासाठी वरील लिंक ला एक वेळा अवश्य भेट द्या!! ##आमदार हरिभाऊ बागडे नाना
13 likes
9 shares
Santosh D.Kolte Patil
959 views 3 months ago
फुलंब्री तालुका निर्मिती चे शिल्पकार विकासमहर्षी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष,फुलंब्री विधानसभा क्षेत्राचे दिग्गज लोकप्रिय कर्तव्यदक्ष माजी आमदार आमचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक राजस्थान चे विद्यमान महामहिम राजपाल श्री.हरिभाऊ (नाना) बागडे यांना वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.! Haribhau Bagade Haribhau Bagade FC Haribhau Bagade - हरिभाऊ बागडे #हरिभाऊ बागडे नाना #आमदार हरिभाऊ बागडे #फुलंब्री तालुका निर्मितीचे शिल्पकार हरिभाऊ बागडे नाना वाढदिवस #हरिभाऊ बागडे वाढदिवस
12 likes
14 shares