🌼लोकमान्य टिळक जयंती🙏
328 Posts • 1M views
#🌼लोकमान्य टिळक जयंती🙏 स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" अशी जाज्वल्य गर्जना करणारे थोर राष्ट्रनायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ अभिवादन!
10 likes
17 shares