Failed to fetch language order
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
5K Posts • 111M views
Sachin
3K views 1 months ago
#🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 *#शिवविचार_प्रतिष्ठान* कला व विद्ये चे अधिपती म्हणजे आपले बाप्पा *#गणपती..* कार्याचा शुभारंभ म्हणजे बाप्पा, लहानापासून मोठ्यांपर्यंत चा आनंद म्हणजे बाप्पा समानतेच एकक म्हणजे बाप्पा, सामाजिकतेच रुपक म्हणजे बाप्पा एकता समता आणि बंधुता याची प्रचिती आणुन देणारा उत्सव म्हणजे *#गणेशोत्सव* *छत्रपती संभाजी महाराजांनी "नखशिख" ग्रंथामध्ये बुद्धिची देवता गणेशाचे केलेले वर्णन:-* *श्री गणजुलिखीते संभूकृत नखशिख ।* *पद पज्ञ पत्र सम चरन जंघ जिमी कनक कर मकर ।।* *नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर ।* *उर दीरध अति मंजु चारि कर, देत चारि फल ।।* *एक दतं, अरु सुंड लषत, हरि जात सकल मल् ।* *अति नैन चारु दाली फलक श्रवन सीस छविसों मढत ।।* *ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत।।१।।* *- नखशिख.* *- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.* *​अर्थ:- श्रीगणेशजींचे पाय, हे कमलपात्राप्रमाने समचरण तर जांख हि सोनेरी माशांची पासून बनवलेली, नाभी प्रदेश(बेंबी भाग) हा लालित्यपूर्ण व खोल तर पोट लांब(म्हणूनच लंबोदर हे गणेशाचे प्रसिद्ध नाव) व फार मोठे वक्ष प्रदेश(छाती) अत्यंत विशाल, तर चारही हात सुंदर असून ते चारही फळे(धर्म,अर्थ,काम,मोक्ष) देतात. एक दात आणि सोंड हि शोभा देऊन सगळ्या पापांचे हरण करीत आहेत. डोळे अत्यंत सुंदर, कान हे अत्यंत मोकळे(ढिले) व शीर्ष सौन्दर्याने नटवलेले असे आहे. यामुळे(दर्शनाने) अज्ञानी माणूसही गुणनायकां(गणेशजी) चे गुणगान गायल्याने(वारंवार केल्याने) ज्ञानी होतो...* तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
23 likes
20 shares
Sachin
6K views 1 months ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *६ सप्टेंबर इ.स.१६७५* "छत्रपती शिवराय" आणि इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची किल्ले रायगड वर भेट. *६ सप्टेंबर इ.स.१६८२* छत्रपती संभाजीराजे "संगमनेर" मध्ये दाखल. यावेळेस संगमनेरचा मुघल सरदार होता "नारोजी". #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
33 likes
1 comment 30 shares