स्पोर्ट्स अपडेट्स
732K views • 3 years ago
२०२१ वर्ष खेळासाठी एकुणच संस्मरणीय गेले आहे. या वर्षाच्या शेवटी जेव्हा मागे वळून बघीतले तेव्हा असे लक्षात आले की क्रिकेट वगळता इतर खेळाना प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. तेव्हा सहभाही व्हा शेअरचॅट ब्लॉकबस्टरमधील स्पोर्ट्स हायलाईट्स या स्पर्धेत आणि पोस्ट करा क्रिकेट वगळता इतर खेळांच्या हायलाईट्सचे व्हिडीओ आणि जिंका आकर्षक बक्षिसे #🏆स्पोर्ट्स हायलाईट्स
2358 likes
34 comments • 733 shares