*पिकलेले फळ तीन गुणावरून ओळखले जाते, एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो......*
*त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी, एक तर त्या माणसांमध्ये नम्रता असते, दुसरं त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*
*सर्व परिपक्व मित्रांना मैत्रिणींना मैत्री दिवसाच्या खूप शुभेच्या*😂😜🌹🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #मैत्री दिनाच्या शुभेच्छा.😊🙏🙏🙏🍨🍨🍦🍧🍧🍫🍫🍫🌷🌹🌷🌹🌷🌹 #जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...👬🤝❤️ #🥳फ्रेंडशीप डे स्टेटस 😍