तुकाराम महाराज
323 Posts • 1M views
Santosh D.Kolte Patil
589 views 1 days ago
माघ शुद्ध पंचमी भागवत धर्माची महती सामान्य माणसाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे आणि वारकरी संप्रदायाची एकजूट साधून विठूनामाचा गजर मनामनात बिंबवणाऱ्या मराठा भुषण जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तुकाराम महाराजांच्या चरणी शतश: नमन.त्रिवार वंदन.! #जगद्गुरू_तुकाराम_महाराज_जयंती #संत तुकाराम महाराज जयंती #तुकाराम महाराज #🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩 #संत तुकाराम महाराज जन्मोत्सव
7 likes
18 shares