नरेंद्र मोदी
20 Posts • 1M views
Devendra Fadnavis
895 views 17 days ago
जय महाराष्ट्र! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जोहान्सबर्ग येथे झालेल्या ‘रिदम्स ऑफ अ यूनायटेड इंडिया’ या कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जोहान्सबर्गमध्ये महाराष्ट्राच्या कला संस्कृती आणि परंपरेचे अभूतपूर्व दर्शन घडले. #महाराष्ट्र #मराठी #देवेंद्र फडणवीस #नरेंद्र मोदी
10 likes
16 shares
Devendra Fadnavis
685 views 2 months ago
चला एकत्र येऊन आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया! आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करावा! आत्मनिर्भर भारत हा विकसित भारत संकल्पनेचा पाया आहे. महाराष्ट्राच्या समस्त नागरिकांनी या स्वदेशी संकल्प मोहिमेत प्रतिज्ञा घेऊन सहभागी व्हावे. स्वदेशीचा संकल्प करा - ✅ स्वदेशीची प्रतिज्ञा घ्या. 🎥 संकल्प करताना एक छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करा. 📲 हा व्हिडिओ #SwadeshiSankalp हॅशटॅगसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. आपल्या सामूहिक प्रयत्नातून आपण हे सुनिश्चित करू की 'प्रत्येक घर स्वदेशी, घर घर स्वदेशी' हा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आत्मनिर्भरतेचा उत्सव साजरा करेल. चला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळकटी देऊया! #नरेंद्र मोदी #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
7 likes
14 shares