*सा रे ग म प ध नि सा*
*संगीतातले हे सप्तसूर*
आणि
*बायकोच्या शब्दकोशातले नवऱ्याच्या बाबतीतले हे 'सप्तसूर' ..*
*सा* धं कळत नाही या माणसाला
*रे* देवा, कधी सुधारणार हा माणूस..
*ग* प्प बसा, मला शिकवू नका..
*म* लाच सर्व करावे लागते..
*प* टपट आवरणं, ह्यांना कधी जमतंच नाही..
*ध* ड एक काम करत नाही, हा माणूस..
*नि* दान मी एक काम करीन म्हणेल, तर शपथ..
*सा* री कामं बायकोवर टाकून, गांवभर उंडारायला हा मोकळा..
*आपला दिवस सौख्यात जावो.*😊
#विनोद