🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩
965 Posts • 1M views
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *७ ऑक्टोबर इ.स.१६७९* *छत्रपती शिवाजी महाराजांनी पावसाळी वातावरणाचा फायदा घेऊन इंग्रज व सिद्दीच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी खांदेरी बेट ताब्यात घेऊन त्याच्यावर कोट बांधायला सुरुवात केली.* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
34 likes
38 shares
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *६ ऑक्टोबर इ.स.१६७६* *छत्रपती शिवाजी महाराजांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून कर्नाटक दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी प्रस्थान केले.!* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
18 likes
12 shares
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *४ ऑक्टोबर इ.स.१६७०* *छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी सुरतमधील इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला व वखारी लुटून मौल्यवान संपत्ती ताब्यात घेतली.* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
36 likes
22 shares
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१ ऑक्टोबर इ.स.१६५७* *छत्रपती शिवाजी महाराज कल्याण - भिवंडीच्या दिशेने किल्ले राजगड येथून रवाना झाले.* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
34 likes
13 shares