*दिवाळीच्या शुभेच्छा*
भ्रष्टाचार कमी होवून,
शिक्षणाची संधी वाढो.
बेरोजगारी कमी होवुन
महागाईचा व देशावरील
कर्जाचा डोंगर कमी होवो.
रसते खड्डे मुक्त होवून,
सर्वांना चांगले आरोग्य लाभो.
अंद्धविश्वास, अंद्धश्रद्धा व कर्मकांड दुर होवून. तुम्हा आम्हा सर्वांमधे सहिष्णुता, समानता, बंदुत्वभाव वृद्धिंगत होवो,
देशामधे शांततापूर्ण वातावरण राहुन, ज्ञान, विकास व मानवतेचा प्राकाश आपल्या जिवनात पडो,
ही दीपोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐🎊🍁
#🎆दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎆 #🎆🎇Happy Diwali 🎇🪔 दीपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🎇🎆🪔🎉२०२४🪔🎆🎇 #🪔दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎆🌋 #🙏 प्रेरणादायक बॅनर #दिव्यांचा सण दिवाळी🔥🎇🎆✨🌠💥🧨🎉🎊