📢14 सप्टेंबर अपडेट्स🆕
64 Posts • 2M views
शिक्षकांसाठी सर्व विद्यार्थी समान असतात. परंतु संस्थाचालक मनोहर धोंडे यांनी मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षण मिळू नये, ते शिक्षणापासून दूर राहावेत म्हणून नवीन जीआर विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्वतःच्या संस्थेवर संपूर्ण स्वजातीय स्टाफ भरणाऱ्या शिक्षकी पेशासाठी हे कृत्य त्यांना खालच्या दर्जाचे वाटत नाही. परंतु मराठ्यांच्या मुळावर उठणाऱ्या संस्था चालकांप्रती नाराजी व्यक्त करण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेश रद्द केले हे कृत्य त्यांना खालच्या दर्जाचे वाटते. #📢14 सप्टेंबर अपडेट्स🆕
179 likes
4 comments 189 shares