विद्यार्थ्यांनो..... ऑल द बेस्ट !! 🍫🍫🌹🌹
दहावीचा निकाल म्हटलं की, विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही थोडंफार टेन्शन येतंच. त्यात आज शैक्षणिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनो तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची मेहनत वाया जाणार नाही. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील, हीच अपेक्षा. पण जरी मनासारखे यश मिळाले नाही किंवा अपयश आले तरी खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना निकालासाठी ऑल द बेस्ट.
#१० ची परीक्षा #🙋♂️Thank You🙂