🛕 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत आज शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराला भेट देण्याचे सौभाग्य लाभले. या शुभप्रसंगी मा. अमितभाई शाह यांनी श्री साईबाबा यांचे मनोभावे दर्शन घेत पूजा केली आणि आशिर्वाद प्राप्त केले. यावेळी आम्ही सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली!
🕦 स. ११.२५ वा. | ५-१०-२०२५📍शिर्डी, अहिल्यानगर.
#महाराष्ट्र#शिर्डी#शिर्डी साई बाबा#दर्शन#साई बाबा