पहिला पाऊस आणि प्रेम 🌧️🌫️💕
1K Posts • 17M views
या मुसळधार पावसात तुला माझी आठवण येते का? आठवतात का तुला ते चिंब क्षण एकमेकांच्या मिठीत घालवलेले? ओठांवरचे पावसाचे थेंब हळुवार टिपलेले, आठवतं का तुला ते अधीर घन बरसलेले, तुझ्या प्रीतीच्या पावसात नहालेले?💙🌧️😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰 #पाऊस #पहिला पाऊस आणि प्रेम 🌧️🌫️💕 #तू,मी आणि पाऊस... #आठवण #प्रेम
11 likes
2 comments 11 shares
नुकतीच एक मस्तशी सर🌧️ लागून गेली, तुझ्या आठवणींची💙 बरसात माझ्या मनात करून गेली😘Miss You जान 💖 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰 #पहिला पाऊस आणि प्रेम 🌧️🌫️💕 #पाऊस #🥰प्रेम कविता📝 #तू,मी आणि पाऊस... #बारिश
7 likes
1 comment 12 shares