🤩02 जुन अपडेट्स🆕
140 Posts • 3M views
🌷
595K views 5 months ago
#🤩02 जुन अपडेट्स🆕 MARATHA MARRIAGE RULE l मराठा विवाह नवा नियम मराठा समाजाने विवाहसंस्थेतील अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि जुनाट प्रथा थांबवण्यासाठी "मराठा विवाह आचारसंहिता" लागू केली आहे. यामध्ये डीजे बंदी, कर्ज काढून लग्न न करणे, प्री-वेडिंग शूट बंद करणे आणि मुलीच्या आईने नवदांपत्याच्या खासगी जीवनात ढवळाढवळ न करणे असे ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विवाह अधिक साधा, सुसंस्कृत आणि सामंजस्यपूर्ण होईल, असा विश्वास समाजाने व्यक्त केला आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢सरकारी घोषणा/योजना/निर्णय #ताज्या बातम्या #trending
6624 likes
49 comments 6931 shares