😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू
76 Posts • 688K views
#😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे आंदोलनासाठी कूच केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. #🔥मराठा आरक्षण आंदोलन #📢28 ऑगस्ट अपडेट्स🆕 #मोठी बातमी 🗞️😲 #भावपूर्ण श्रद्धांजली
2112 likes
75 comments 12258 shares
amol
14K views 1 months ago
हा दादाचा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने काम करा.... प्रमाणपत्र काढून घ्या अडचणी आल्यानंतर आपण अडचणी सोडू शकतो पण प्रमाणपत्र काढलेच नाही तर अडचणी काय आहेत कळल कसं #📢24 सप्टेंबर अपडेट्स🔴 #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
160 likes
101 shares
amol
3K views 1 months ago
अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील यांची रविवार दिनांक २१ सप्टेबर २०२५ रोजी मराठवाडा विभागाची बैठक अंतरावली येथे मराठासेवकांचे उपस्थितीत पार पडली!! दा दा !! तुमचं आमचं नाते काय!! जय भवाणी! जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! एक मराठा कोटी मराठा! अखंड मराठा समाजाचा एकजुटीचा विजय असो!!!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐
92 likes
49 shares