Failed to fetch language order
शिवसेना
687 Posts • 5M views
🆔Official_Sagar 💞💤👑
715 views 1 months ago
२६ ऑगस्टची ती काळरात्र… २६ ऑगस्टची ती काळरात्र आजही ठाणेकरांच्या, महाराष्ट्राच्या हृदयात जिवंत आहे. फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होतं – डॉक्टर, नर्स आणि शिशिरजी शिंदे यांची धावपळ, त्यांची काळजी, त्यांचा एकच प्रयत्न… “साहेब लवकर बरे व्हावेत, आणि पुन्हा टेंभी नाक्यावर आपल्या लोकांमध्ये यावेत.” सगळ्यांच्या डोळ्यांत आशा होती. संपूर्ण रुग्णालय दणाणून गेलं होतं, बाहेर हजारो कार्यकर्ते रात्रभर पहारा देत होते. प्रत्येकाचं हृदय धडधडत होतं – “आपले साहेब परत येणारच.” पण… त्या एक ते दोन तासांत काळाने अशी उलटफेर केली की इतिहासच बदलून गेला. अचानक एक बातमी आली… “आपले दिघे साहेब आता नाहीत.” क्षणभरासाठी ठाणे शहर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र थरथरला. ज्यांच्या शब्दाने लाखोंना आधार मिळायचा, ज्यांच्या उपस्थितीने अन्यायाविरुद्ध ताकद उभी राहायची, ते धर्मवीर साहेब कायमचे निघून गेले. आज दोन तप उलटले तरी, एकच भावना मनात येते – “साहेब, परत या…! ठाण्याच्या टेंभी नाक्यावर तुमचं आश्रम आजही तेवतंय, लोकांच्या हृदयातलं सिंहासन आजही रिकामंच आहे… परत या साहेब, परत या…!” जय महाराष्ट्र 🚩 #शिवसेना
14 likes
7 shares
indra
800 views 1 months ago
https://www.loksatta.com/mumbai/internal-conflict-in-shiv-sena-heats-up-best-cooperative-election-2025-mumbai-print-news-vsd-99-5305389/ #उद्धव ठाकरे vs एकनाथ शिंदे #शिवसेना #bmc #बेस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
10 likes
14 shares